खबरदार
एक माणूस सर्वांवर भारी, जो जाणे दुनियादारी,
अचूक काम एकच मागणी, सर्वांनी घ्या शिकण्याची पर्वणी,
काम हाती घेताच सुरु गडबड, सर्व समस्यांवर तुटून पडती धडाधड,
कुठलाही विषय परखड मत,कधीही कुणाशी न एकमत,
अनेक देशात गाजवली हुकुमत, जणू २४ तास चालू IBN लोकमत,
ना गरजेची सहानुभूती वा धीर, सर्व परिस्थितीत लढती खंबीर,
खबरदार, बोलण्यापूर्वी शंभरदा विचार करा,
कुठलाही मुद्दा मांडा,हाच माणूस खरा,
बोलता बोलत तोंडी परीक्षा, बदलती लोक रस्ता, नको रे बाबा शिक्षा,
मुलभूत प्रश्नांवरती भर, कोंबडी आधी कि अंडे नंतर,
विना गनचा दहशतवादी, समोर दिसेल तो अपराधी
-
कवी विद्यानुज