https://www.facebook.com/KaviVidyanuj
धोक्याचा इशारा -
कविता वाचून तुम्हाला हसू आणि आसू आल्यास, जुन्या आठवणी जाग्या झाल्यास कवी जबाबदार राहणार नाही.
हे पेज माझ्या स्वतःच्या कविता आणि आवडलेल्या काही खास कवितांचा संग्रह करण्यासाठी बनवले आहे.
कवितांचा उद्देश केवळ निखळ आनंद वाटणे, मार्मिक भाषेत सत्य मांडणे, वास्तवाचे भान ठेवून दिशादर्शक, प्रेरणादायक लिखाण करून आपली संवेदनशीलता टिकवून ठेवणे इतकाच आहे.
Thursday, 25 November 2021
नसो सत्ता संपत्ती, झगडण्याची शपथ,
मनगट आणि बुद्धीत, बाळगतो धमक, नशीब दुर्दैवाच्या, कल्पना मागे सोडल्या, अंधश्रद्धा चाली रूढी, धाडसाने मोडल्या, स्वातंत्र्य दिशा भविष्य, सारे अमुच्या हाती, जग जिंकण्यासाठी, दुनिया झुकवण्यासाठी