https://www.facebook.com/KaviVidyanuj
धोक्याचा इशारा -
कविता वाचून तुम्हाला हसू आणि आसू आल्यास, जुन्या आठवणी जाग्या झाल्यास कवी जबाबदार राहणार नाही.
हे पेज माझ्या स्वतःच्या कविता आणि आवडलेल्या काही खास कवितांचा संग्रह करण्यासाठी बनवले आहे.
कवितांचा उद्देश केवळ निखळ आनंद वाटणे, मार्मिक भाषेत सत्य मांडणे, वास्तवाचे भान ठेवून दिशादर्शक, प्रेरणादायक लिखाण करून आपली संवेदनशीलता टिकवून ठेवणे इतकाच आहे.
Sunday, 18 August 2013
भविष्य बिकट आहे, रस्ता अटळ आहे,
टक्कर देवून तर पाहू, हे वादळ आहे कि वावटळ आहे
No comments:
Post a Comment