शिवजयंतीच्या दिवशी प्रवीण दवणे यांचे व्याख्यान ऐकण्याचा दुग्ध शर्करा योग काल जुळून आला.
जीवनोपयोगी
संस्कार सकारात्मक आणि विनोदी शैलीत सांगून त्यांनी दोन-तीनशे
श्रोत्यांना दीड तास खिळवून ठेवले. यातूनच त्यांची ताकद लक्षात येईल. त्यांचे विचार थोडक्यात -
No comments:
Post a Comment